विश्वेश्वर शर्मा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विश्वेश्वर शर्मा (१९२६ - ३० डिसेंबर २०१४, उदयपूर) हे भारतीय हिंदी चित्रपतसृष्टीतील गीतकार होते. संन्यासी चित्रपटातील "चल सन्यासी मंदिर में" या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.

त्यांनी लिहीलेले काही गीत आहे:



१९७५ - संन्यासी - "जैसे मेरा रूप रंगीला", "चल सन्यासी मंदिर में"

१९७५ - दो झूट - "दो झूट जिये एक सच के लिए"

१९८७ - हिरासत

१९९२ - पनाह

१९९६ - नमक - "फटक बम बम"

१९९८ - हफ्ता वसुली - "तुमने मर्दो की देखी सरकार"

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →