विश्वरूपम (तमिळ चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विश्‍वरूपम हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट आहे. कमल हासनने निर्माण केलेला व अभिनय केलेला हा चित्रपट खर्चिक आणि चर्चित आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये विश्वरूप नावाने ध्वनिमुद्रित करून प्रदर्शत झाला.

याच्यात कमल हासन शिवाय राहुल बोस, शेखर कपूर, पूजा कुमार, अँड्रिया जेरेमाइयाह, नासर आणि जयदीप आहलावट यांनी भूमिका केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →