विशाल गणपती

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विशाल गणपती हे अहिल्यानगर (नगरचे) ग्रामदैवत आहे. हे मंदिर अहिल्यानगरच्या माळीवाडा भागात आहे. नगरचा विशाल गणपती हे एक जागृत देवस्थान आहे. या गणपतीला माळीवाडा गणपती असेही संबोधले जाते.

विशाल गणपती हा नावाप्रमाणेच विशाल आहे. मुर्तीची उंची साधारणपणे ११ फूट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →