विवा महाविद्यालय हे विरार , महाराष्ट्र,भारतात वसलेले आहे व मुंबई विद्यापिठांतर्गत येते. हे महाविद्यालयांचा एक समूह आहे ज्यात भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विद्या दयानंद पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स या ३ महाविद्यालयांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विवा महाविद्यालय
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.