विल्यम गोल्डिंग (१९ सप्टेंबर, इ.स. १९११ - १९ जून, इ.स. १९९३) हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने त्याचा सन्मान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विल्यम गोल्डिंग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.