विलोमकाव्य ही काव्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ही बहुदा, संस्कृत भाषेत आढळते. यातील शब्दरचना अशी असते कि,यातील श्लोकाची पहिली ओळ ही शेवटच्या अक्षराकडून प्रथम अक्षराकडे (विलोम पद्धतीने, म्हणजेच उलटी) वाचली असता दुसरा श्लोक तयार होतो. तो पहिल्या श्लोकाइतकाच अर्थपूर्ण असतो. ही फार रंजक व वैशिष्ट्यपूर्ण अशी काव्यरचना आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विलोमकाव्य
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.