विलेपार्ले रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विलेपार्ले रेल्वे स्थानक

विलेपार्ले हे मुंबई शहराच्या विलेपार्ले भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. विलेपार्ले मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आंतर्देशीय टर्मिनल पार्ल्याहून जवळच आहे.विलेपार्ले रेल्वे स्थानकामुळे विलेपार्ले पूर्व व विलेपार्ले पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. विलेपार्ले पूर्व भागात रेल्वे स्थानक परिसरात वीरमकरंद घाणेकर मार्ग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →