प्रा. विलास वाघ (जन्म : १ मार्च १९३९ - २५ मार्च २०२१) हे मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते होते. 'सुगावा' ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच 'सुगावा' ह्या प्रकाशनसंस्थेद्वारे प्रकाशक म्हणून त्यांनी प्राधान्याने आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित वैचारिक साहित्य प्रकाशित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विलास वाघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?