विलग्नवास

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

विलग्नवास

क्वॉरंटीन म्हणजे रोग किंवा कीटकांचा प्रसार रोखण्यासाठी लोक आणि वस्तूंच्या हालचालींवर प्रतिबंध लावणे. क्वॉरंटीन पद्धती सहसा रोग आणि आजारपणाच्या बाबतीत वापरली जाते, यामध्ये ज्यांना संसर्गजन्य रोगाचा धोका आहे पण ज्यांच्या वैद्यकीय निदानाची पुष्टी झालेली नाही,अशा लोकांच्या हालचाली प्रतिबंधित केल्या जातात. हा शब्द बऱ्याचदा वैद्यकीय विलगीकरणाला पर्याय म्हणून वापरला जातो. यात ज्या लोकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची पुष्टी झालेली आहे ते लोक निरोगी लोकांपासून वेगळे केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →