विरार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

विरार

विरार हे भारतातील महाराष्ट्रामधील मुंबई शहराचे एक उपनगर असून वसई-विरार शहर महानगरपालिका याच्या अंमलाखाली येते. विरार-मुंबई विद्युत रेल्वे सेवा १९२५ पासून सुरू झाली. विरार शहराच्या पूर्वेला फुलपाडा परिसरात असणारे पापडखिंड तलाव हे शहरातील सर्वात मोठे जलाशय आहे.

धार्मिक व पर्यटन स्थळे - , जीवदानी, बारोंडा देवी मंदिर, अर्नाळा किल्ला , गासकोपरी गासकोपरी ह्या गावाला शेकडो वर्षा पूर्वीचा इतिहास लाभला आहे गावातील श्री गणपती ची मूर्ती ही शेकडो वर्षांपासून आहे गावकरी श्री ची खूप श्रद्धेने पूजा करतात माघी महिन्या मध्ये श्री गणेश जयंतीच्या दिवशी भव्य जत्रा गावात भरते २०१५ साली श्री चे नवीन मंदिराचा जिर्णोद्धार ३ दिवसीय कार्यक्रमात पड पडला ३०.४० वर्षा पूर्वी गावामध्ये घरगुती गणपती बसवत नसे सर्व गावकरी श्री च्या मंदिरात जाऊन पूजा करत जो कोणी घरात बाप्पा बसवत असे त्याचा घरात काही न काही होत असे पण गावचे पाटील कैलासवासी (यशवंत भाऊ पाटील) ह्याने खूप पूजापाठ करून गावात पहिल्यांदा घरात दीड दिवसाचा बाप्पा आणला सूर्वावतीला त्यांना खूप त्रास झाला पण खूप श्रद्धेने त्याने पूजा पाठ केला व आज गावामध्ये बाप्पा घरो घरी खूप आनंदाने विराजमान होतो परंतु सर्व प्रथम मंदिरातल्या बाप्पा चे पाहिले पूजन करावे लागते असा हा गासकोपरी गावातील नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता

नारिंगी हे विरारमधील एक नावाजलेले गाव आहे.

विरारचे आमदार - क्षितिज ठाकूर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →