विराफ पटेल (जन्म १२ जून १९८०) एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि पटकथा लेखक आहे. ते १९९९ ते २००४ दरम्यान मर्चंट नेव्हीमध्ये खलाशी होते आणि त्यांना २००५ मध्ये द ग्रासिम मिस्टर इंडिया ही पदवी मिळाली होती. माही वे, किस्मत, तेरी मेरी लव्ह स्टोरीज आणि एक बूंद इश्क या मालिकांमधील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विराफ पटेल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.