विनोबा भावे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विनोबा भावे

विनायक नरहर भावे (सप्टेंबर ११, इ.स. १८९५ - नोव्हेंबर १५, इ.स. १९८२), विनोबा भावे नावाने लोकप्रिय, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी भावेंची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →