विधू व्हिन्सेंट या भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, पत्रकार आणि नाट्य कार्यकर्त्या आहेत. त्यांनी मल्याळम चित्रपट "मॅनहोल"द्वारे चित्रपटात पदार्पण केले, ज्याने त्यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. केरळच्या २१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, चित्रपटाने व्हिन्सेंटसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह दोन पुरस्कार जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विधू व्हिन्सेंट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?