विजय बहुगुणा ( २८ फेब्रुवारी १९४७) हे भारत देशाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. स्वातंत्र्यसैनिक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा ह्यांचे पुत्र असलेले विजय बहुगुणा मार्च २०१२ सालापासून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यापूर्वी ते १४व्या व १५व्या लोकसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय बहुगुणा
थोडक्यात पण महत्त्वाचे.