हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ (पूर्वीचे नाव गढवाल विद्यापीठ) हे उत्तर भारतातील उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील, श्रीनगर येथे १९७३ मध्ये स्थापित केलेले एक केंद्रीय विद्यापीठ आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावावरून विद्यापीठाचे नाव आहे. हिमालयाच्या मध्यभागी अलकनंदा नदीच्या काठावर हे आहे.
विद्यापीठाची स्थापना नोव्हेंबर १९७३ मध्ये झाली व १९८९ मध्ये नवे नामकरण करण्यात आले. २००९ मध्ये हे केंद्रीय विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले.
हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.