विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय चव्हाण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.