मोरूची मावशी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मोरूची मावशी हे एक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले विनोदी नाटक आहे. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी त्यात काम केले आहे.

ब्रॅन्डन टॉमसच्या "चार्लीज ऑन्ट" ह्या इंग्रजीतील विलक्षण विनोदी नाटकाचे हे बेमालूम मराठी रूपांतर आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →