विचार साहित्य संमेलन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विचार साहित्य संमेलने या नावाची काही मराठी साहित्य संमेलने आहेत. त्यांतली काही ही :-(ही एकत्रित यादी फक्त याच ठिकाणी आणि याच विकिपीडियावर उपलब्ध आहे. हिचे विकिपीडिया मूल्य जाणण्यासाठी विशेष समज असण्याची गरज आहे.!!)



गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन

तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन

फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन

राजर्षि शाहू विचारवेध संमेलन

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन

राष्ट्रसंत विचारकृती संमेलन

विचार भारती साहित्य संमेल

विचारवेध साहित्य संमेलन



पहा : साहित्य संमेलने

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →