वायनोना रायडर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वायनोना रायडर

वायनोना रायडर तथा वायनोना लॉरा होरोवित्झ (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७१:वायनोना, मिनेसोटा, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.

हिला द एज ऑफ इनोसन्स आणि लिटल विमेन या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →