वाय हा 'कंट्रोल एन प्रॉडक्शन' द्वारे निर्मित 'वास्तव-थरार' मराठी चित्रपट असून हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
याची पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.
चित्रपटाची झलक १३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या चित्रपटात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते इत्यादी अभिनेत्यांच्या भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
वाय (चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?