आपडी थापडी हा एक भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट आनंद करीर यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रमुख भूमिका मध्ये श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक आणि नवीन प्रभाकर आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आपडी थापडी (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.