वामपंथी किंवा डावे राजकारण ही अशी राजकीय विचारसरणी आहेे, जी समाजात आर्थिक आणि वांशिक समानता आणू पाहते. अनेकदा ही विचारसरणी सामाजिक उतरंडीच्या विरोधात असतेे. या विचारसरणीमध्ये, समाजातील अशा लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाते जे कोणत्याही कारणामुळे इतर लोकांच्या तुलनेत मागासलेले किंवा शक्तीहीन असतात.
राजकारणाच्या संदर्भात 'डावे' आणि 'उजवे' या शब्दांचा वापर फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सुरू झाला. फ्रान्समध्ये राज्यक्रांतीपूर्वी, इस्टेट जनरल नावाच्या तेथील संसदेत, ज्यांना सम्राट हटवून लोकशाही आणायची होती, तसेच ज्यांना धर्मनिरपेक्षता हवी होती ते बहुतेकदा डाव्या बाजूला बसले. आधुनिक काळात, भांडवलशाहीशी संबंधित विचारधारा अनेकदा उजव्या राजकारणात मोजक्या जातात.
वामपंथी राजकारण
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?