वापी रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वापी रेल्वे स्थानक

वापी हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वापी हे औद्योगिक शहर तसेच दमण व सिल्वासा ह्या दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव ह्या केंद्रशासित प्रदेशामधील शहरांना रेल्वेमार्गाद्वारे जोडते. प्रस्तावित मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग देखील वापीमधूनच धावेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →