वाघोली (निःसंदिग्धीकरण)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वाघोली या नावाची अनेक गावे आहेत -



वाडीवाघोली आणि भिसे वाघोली - लातूर जिल्ह्यातील गावे.

वाघोली, सातारा जिल्हा - सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील गाव.

वसई-विरार नगरपालिकेत वाघोली नावाचे एक गाव इ.स. २००६मध्ये सामील झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तेर तालुक्यात एक वाघोली आहे.

वाघोली नावाचे एक गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे.

उस्मानाबाद जिल्यातील उस्मानाबाद तालुक्यात एक वाघोली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक वाघोली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात वाघोली नावाचे गाव आहे.

त्याच जिल्ह्यात नांदगाव पेठ या गावाजवळ एक वाघोली आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव(रेल्वे) या तालुक्यात एक वाघोली आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात एक वाघोली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →