वांचो भाषा

या विषयातील रहस्ये उलगडा.

वांचो (वांचो) ही ईशान्य भारतातील कोन्याक भाषा आहे. वांचो ही आग्नेय लाँगडिंग जिल्ह्यातील ३६ गावे, तिरप जिल्हा, अरुणाचल प्रदेश, तसेच आसाम आणि नागालँड ( एथनोलॉग प्रमाणे) मध्ये बोलली जाते. या भाषेला बनपारा नागा, जोबोका, जोकोबा देखील नाव आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →