वस्त्रोद्योग मंत्रालय ही एक भारतीय सरकारी राष्ट्रीय संस्था आहे जी भारतातील वस्त्रोद्योगाचे धोरण, नियोजन, विकास, निर्यात प्रोत्साहन आणि नियमन तयार करण्यासाठी जबाबदार आहे. यामध्ये सर्व नैसर्गिक, कृत्रिम आणि सेल्युलोसिक तंतू समाविष्ट आहेत जे कापड, कपडे आणि हस्तकला बनवतात. हे एक महत्त्वाचे मंत्रालय आहे.
पीयूष गोयल हे सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत . ते मुंबई मधुन आहेत.
वस्त्र मंत्रालय (भारत)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!