वसुबंधू

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वसुबंधू

वसुबंधू (तिबेटी; དབྱིག་ གཉེན) हे इ.स. चौथ्या शतकातील गांधारचे एक प्रभावी बौद्ध भिख्खू आणि विद्वान होते. ते एक तत्त्ववेत्ता होते ज्यांनी सर्वत्ववाद आणि सौत्रिक शाखांच्या दृष्टीकोनातून अभिधम्मपिटकवर भाष्य लिहिले होते. महायान बौद्ध धर्मात त्यांचे धर्मांतर झाल्यानंतर, त्यांचा सावत्र भाऊ, असंगासह, ते योगाकार शाखेचा मुख्य संस्थापक देखील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →