वसंत रामेश्वर मिटकरी (जन्म : लोणीघाट-बीड जिल्हा, ३ ऑगस्ट १९५४) ऊर्फ भाऊ मिटकरी हे श्री स्वराज एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आहेत.. एखादी महाराष्ट्रीयन व्यक्ती शून्यातून सर्वकाही कसे उभे करू शकते याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसंत मिटकरी
या विषयावर तज्ञ बना.