वलसाड

या विषयातील रहस्ये उलगडा.

वलसाड(बलसाड) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे बलसाड जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७०,०६० इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →