वनराज चावडा हा चावडा घराण्यातील पहिला राजा होता. याने ७४६-७८० दरम्यान सध्याच्या गुजरात राज्यावर राज्य केले.
याने अणहिलवाड पाटण शहराची स्थापना केली व तेथे आपली राजधानी बसवली.
वनराज चावडा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.