वनपर्ति (Wanaparthy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वनपर्ति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे राज्य राजधानी हैदराबादपासून १४९ किमी अंतरावर आहे. वनपर्तिच्या राजाचे महल हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वनपर्ति
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!