वन विभाग (महाराष्ट्र शासन)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

महाराष्ट्र वन विभाग हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्यातील वनांच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मा.ना. गणेश नाईक हे सध्या वन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →