मत्स्य व्यवसाय विभाग (महाराष्ट्र शासन)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. सुधीर मुनगंटीवार हे सध्या मत्स्य व्यवसाय विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →