वज्र प्रोडक्शन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दूरचित्रवाणी निर्मिती संस्था

वज्र प्रोडक्शन ही संस्था दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती संस्था आहे. ह्या संस्थेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे संजय खांबे आहेत. ही संस्था २०१६ ला निर्माण केली.ह्या संस्थेत साताऱ्यातील मालिका केल्या जातात. या प्रोडक्शन ची पहिली मालिका झी मराठी वरील लागिरं झालं जी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →