वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९०५ साली लॉर्ड कर्जन यांनी मुस्लिम बहुल वाली प्रांताची स्थापना केली होती, तर ती भारताच्या बंगालला दोन भागात विभागली. इतिहास मध्ये हे वंगभंग चळवळ नावांनी ओळखले जाते. हे इंग्रजांचे "फोडा आणि झोडा" हे धोरणाचाच एक भाग आहे. त्याच्या विरोधात १९०८ मध्ये संपूर्ण देशभरात वंगभंग चळवळ सुरू झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वंगभंग चळवळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!