लोदी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लोदी वंश किंवा लोदी घराणे हे अफगाणमधून भारतात आलेले एक घराणे आहे. या घराण्यातील बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगानांचे नेतृत्व संपादन केले. पुढे पंजाब, दिल्ली जिंकून त्याने इ.स. १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →