मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स्पर्धा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली फेरी ३० नोव्हेंबर २०१४ला झाली. अंतिम फेरी मुंबईत २० डिसेंबर २०१४ला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोकांकिका स्पर्धा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.