लोकसभा टीव्ही हे एक भारतीय सार्वजनिक केबल टेलिव्हिजन नेटवर्क चॅनल होते जे केंद्र सरकारच्या कामकाजाचे आणि इतर सार्वजनिक घडामोडींच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करत असे. भारताच्या संसदीय आणि वैधानिक संस्थांचे कामकाज सर्वांपर्यंत पोहोचवावे हे ह्याचे उद्दिष्ट होते. हे चॅनल लोकसभेचे थेट आणि रेकॉर्ड केलेले प्रक्षेपण प्रसारित करत असे, तर राज्यसभा टीव्ही राज्यसभेच्या अधिवेशनांचे प्रक्षेपण करत असे.
२०२१ मध्ये, लोकसभा टीव्ही राज्यसभा टीव्हीमध्ये विलीन होऊन संसद टीव्ही तयार करण्यात आला.
लोकसभा टीव्ही
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.