लॉस एंजेलस चार्जर्स हा अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉस एंजेलस चार्जर्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.