लेन काउंटी (कॅन्सस)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लेन काउंटी (कॅन्सस)

लेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डायटन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५७४ इतकी होती.

लेन काउंटीची रचना २० मार्च, १८७३ रोजी झाली. या काउंटीला कॅन्ससच्या पहिल्या काही सेनेटरांपैकी एक आणि गुलामगिरीच्या विरोधात काम करणारे जेम्स एच. लेन यांचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →