फोर्ड काउंटी (कॅन्सस)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फोर्ड काउंटी (कॅन्सस)

फोर्ड काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डॉज सिटी येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,२८७ इतकी होती.

फोर्ड काउंटी काउंटीची रचना १८६७ मध्ये झाली. या काउंटीला २ऱ्या कॉलोराडो कॅव्हेलरीचा सेनापती जेम्स एच. फोर्ड याचे नाव दिलेले आहे. याने फोर्ट डॉजच्या बांधणीची देखरेख केली होती

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →