लेक स्टेशन अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील छोटे शहर आहे. लेक काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,५७२ होती.
१९०८ ते १९७७ दरम्यान या शहराचे नाव ईस्ट गॅरी होते.
आय-८० व आय-९० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग लेक स्टेशन पासून ओहायोतील एलिरिया शहरापर्यंत एकत्र धावतात.
लेक स्टेशन (इंडियाना)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.