लुत्सर्न

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लुत्सर्न

लुत्सर्न जर्मन: Luzern, फ्रेंच: Lucerne, इटालियन: Lucerna, रोमान्श: Lucerna) ही स्वित्झर्लंड देशाच्या लुत्सर्न ह्याचा नावाच्या राज्याची राजधानी व मोठे शहर आहे. लुत्सर्न सरोवराच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगेत वसलेले लुत्सर्न हे स्वित्झर्लंडमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →