लुई चौथा (जर्मन: Ludwig; १ एप्रिल १२८२, म्युनिक – ११ ऑक्टोबर १३४७, फ्युर्स्टनफेल्डब्रुक) हा १३१४ पासून जर्मनीचा राजा, इ.स. १३२७ पासून इटलीचा राजा व इ.स. १३२८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १३०१ पासून बायर्नचा ड्यूक देखील होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुडविग चौथा (पवित्र रोमन सम्राट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.