लुक माँतानिये

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लुक माँतानिये

लुक माँतानिये (१८ ऑगस्ट, इ.स. १९३२:शाब्रि, फ्रांस - ) यांना फ्रांस्वा बारे-सिनूसी यांच्या समवेत एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →