लुईव्हिल (केंटकी)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लुईव्हिल (केंटकी)

लुईव्हिल हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ व ओहायो नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील फ्रान्सचा सम्राट सोळावा लुई ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

केंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →