लुइस लिटील

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लुईस लिटल (१६ मे, इ.स. २००३:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.

लिटल आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ११ मे, २०१७ रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →