लीलावती हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. तो त्यांनी आपली एकुलत्या एक मुलीच्या नावाने लिहिला. लग्न झाल्यावर मुलीस वैधव्य आल्याने ती पितृगृही आली. भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लीलावती (ग्रंथ)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.