लिसा व्हॅलेरी कुड्रो (जन्म ३० जुलै१९६३) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने फ्रेंड्स या मालिकेत फीबी बुफेची भूमिका केली होती. कुड्रोला एमी पुरस्कार व स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिसा कुड्रो
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.