लिव्ह अँड मॅडी (इंग्लिश: Liv and Maddie) ही एक अमेरिकेतील दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे. १९ जुलै, २०१३ ते २४ मार्च, २०१७ दरम्यान प्रसारित झालेल्या या मालिकेत डव्ह कॅमेरॉन, ज्योई ब्रॅग, तेनसिंग नोर्गे ट्रेनर, काली रोचा, बेंजामिन किंग आणि लॉरेन लिंड्से डॉन्झिस यांनी भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिव अँड मॅडी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.